
कोंढव्यात साचलेल्या पाण्यात विद्युतप्रवाह उतरल्याने दोन मुक्या प्राण्यांचा जागीच मृत्यू; महावितरणच्या भोंगळ कारभारावर नागरिकांचा संताप
पुणे जिल्हा प्रतिनिधी. हर्षल मुथा पुणे :कोंढवा बुद्रुक येथील अश्रफ नगरमधील महावीर डिलाईट सोसायटी परिसरात आज (१५ ऑगस्ट) दुपारी महावितरणच्या हलगर्जीपणामुळे अत्यंत धक्कादायक आणि गंभीर


