
पुण्यात दरड कोसळल्याने अनेक घरे अडकल्याची भीती; बचाव कार्य चालू आहे
पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावात सोमवारी एका घराला भूस्खलनाचा तडाखा बसला, त्यामुळे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली.प्राथमिक माहितीनुसार, मावळ तालुक्यातील







